भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी व डाऊ आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शरद बुट्टे पाटलांना आश्वासन
महाबुलेटीन न्यूज चाकण एमआयडीसी : भामा–आसखेड धरणग्रस्त शेतकरी व डाऊ आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी आश्वासन दिले.
Read More