महाबुलेटीन कोरोना अपडेट : खेड तालुका अपडेट ( दि. २१ ऑक्टोबर २०२० ) : आज खेड तालुक्यात आढळले ६२ नवीन रुग्ण, आखरवाडी, चाकण, मेदनकरवाडी व खराबवाडी येथील चार रुग्णांचा मृत्यू
नगरपरिषद हद्दीत ३०, तर ग्रामीण भागात ३२ रुग्णांची वाढ, राजगुरूनगर व चाकणमध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या ८५२६, ८०४३ रुग्ण बरे
Read More