Saturday, March 14, 2026
Latest:

पुणे

खेडनिवडणूकपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : मेदनकरवाडी ग्रामपंचायत मध्ये पती, पत्नी व मुलगा कुटुंबातील तिघेही एकाच वॉर्ड मधून विजयी, अन होय त्यांच्याच सरपंच मुलीला आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन..

  महाबुलेटीन न्यूज चाकण : खेड तालुक्यातील मेदनकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच व बाजार समितीचे माजी संचालक रामदास मेदनकर हे

Read More
पुणे जिल्हामावळमीडियाविशेषसत्कार / सन्मान / पुरस्कार

तळेगाव लायन्स क्लबच्या वतीने पत्रकार विलास भेगडे, जगन्नाथ काळे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव…

महाबुलेटीन न्यूज तळेगाव दाभाडे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात विशेष कार्य केल्याबद्दल तळेगाव लायन्स क्लबच्या वतीने लोकमतचे पत्रकार विलास भेगडे,

Read More
क्रीडापिंपरी चिचंवडपुणे जिल्हाराजकीयविशेषस्पर्धा

‘रिव्हर सायक्लोथॉन’ मध्ये ८ हजार ७९० सायकलपटूंचा सहभाग ● इंद्रायणी नदी संवर्धन, पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश ● शहीद जवान संभाजी राळे कुटुंबियांचीही उपस्थिती…

  महाबुलेटीन न्यूज नेटवर्क पिंपरी : इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आयोजित केलेल्या ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ मध्ये रविवारी

Read More
इतरखेडपुणे जिल्हापुणे शहर विभागविशेष

अनोळखी व्यक्तीचा विसरलेला मोबाईल चाकणच्या पुजाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवून केला परत…

  महाबुलेटीन न्यूज चाकण : येथील चक्रेश्वर मंदिरात दर्शनासाठी पुण्याहून आलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल मंदिरातील पुजाऱ्याने प्रामाणिकपणाने परत केला आहे.

Read More
खेडनिधन वार्तापुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

खेड तालुक्याचा कोहिनुर हिरा अनंतात विलीन… उपजिल्हाधिकारी राहुल खांडेभराड यांच्यावर चाकण येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार… शासकीय इतमामात अंत्यविधी न झाल्याने माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केली खंत…

महाबुलेटीन न्यूज  चाकण : खेड तालुक्यातील कडाचीवाडीचे सुपुत्र व गोंदिया जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी ( भूसंपादन ) व पुण्याचे माजी सहाय्यक विक्रीकर

Read More
कोरोनाखेडनिधन वार्तापुणे जिल्हाप्रशासकीयप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

खेड तालुक्याचे सुपुत्र उपजिल्हाधिकारी राहुल खांडेभराड यांचे निधन

  महाबुलेटीन न्यूज चाकण : खेड तालुक्यातील कडाचीवाडीचे सुपुत्र व गोंदिया जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी राहुल हरिश्चंद्र खांडेभराड ( वय 40 वर्षे

Read More
खेडनिवड/नियुक्तीपुणे जिल्हाविशेष

श्री दत्तगुरु सेवा प्रतिष्ठान जाधवदराच्या अध्यक्षपदी प्रभाकर जाधव यांची एकमताने निवड

  महाबुलेटीन न्यूज राजगुरूनगर ( प्रतिनिधी ) : दावडी (जाधवदरा) (ता. खेड) येथील श्री दत्तगुरु सेवा प्रतिष्ठान (रजि.) च्या अध्यक्षपदी

Read More
पुणे जिल्हामावळविशेष

मेधावीन फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी मोफत व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण शिबिर

  महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी तळेगाव दाभाडे : मेधावीन फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More
आरोग्यनागरी समस्यापुणे जिल्हापुणे शहर विभागप्रादेशिकविशेषहडपसर

कचऱ्याचे ढीग न हटवल्यास एनजीटीकडे दाद मागून तीव्र आंदोलन छेडण्याचा खासदार व आमदार यांचा इशारा…

कचऱ्याचे ढीग न हटवल्यास एनजीटीकडे दाद मागून तीव्र आंदोलन छेडण्याचा खासदार व आमदार यांचा इशारा..   महाबुलेटीन न्यूज हडपसर :

Read More
खेडनिधन वार्तापुणे जिल्हाविशेष

प्रसिद्ध बैलगाडा मालक हभप. शांताराम जाधव यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज  चाकण : नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील सामाजिक कार्यकर्ते व पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक शांताराम यशवंत

Read More
error: Content is protected !!