महाबुलेटीन कोरोना अपडेट खेड तालुका कोरोना अपडेट ( दि. ६ ऑक्टोबर २०२० ) दिलासादायक : आज खेड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली, तालुक्यात ३७ रुग्ण आढळले, दावडी व कुरुळी येथील दोघांचा मृत्यू
नगरपरिषद हद्दीत १५, तर ग्रामीण भागात २२ रुग्णांची वाढ, राजगुरूनगरला आढळले सर्वाधिक रुग्ण, आळंदीत झिरो एकूण रुग्णांची संख्या ७५६७, ६८२८ रुग्ण बरे
Read More