महाबुलेटीन कोरोना अपडेट ( दि. ११ ऑक्टोबर २०२० ) खेड तालुका अपडेट : आज खेड तालुक्यात नवीन ५४ रुग्ण आढळले, एकाचा मृत्यू
नगरपरिषद हद्दीत १६, तर ग्रामीण भागात ३८ रुग्णांची वाढ, राजगुरूनगरमध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या ७९४१, ७३२४ रुग्ण बरे होऊन गेले
Read More