Friday, March 13, 2026
Latest:

जुन्नर

आदिवासीजुन्नरदिन विशेषपुणे जिल्हाविशेष

जेष्ठ नागरिक दिनानिमित्त महिंद्राच्या वतीने आदिवासी वृद्धांना काठी व फळवृक्ष वाटप

महाबुलेटीन न्यूज जुन्नर /आनंद कांबळे : जुन्नरच्या पश्चिम आदिवासी डोंगराळ भागातील निराधार गरजू आजी-आजोबांना चाकण येथील महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह गिअर्स

Read More
जुन्नरनाट्य/चित्रपटपुणे जिल्हामनोरंजनमहाराष्ट्रविशेष

पश्चिम बंगाल प्रमाणे महाराष्ट्रातही एक ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे व तमाशाला परवानगी मिळावी : लक्ष्मीकांत खाबिया

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे महा कला मंडळ या शिखर संस्थेने केली मागणी महाबुलेटीन न्यूज :

Read More
गुन्हेगारीजुन्नरपुणे जिल्हाविशेष

नारायणगाव येथे बालाजी ट्रॅक्टर शोरूमच्या मालकाने ग्राहकाला लोखंडी पाईपने केली मारहाण शोरूमच्या मालकासह भावाला अटक

  महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी नारायणगाव : येथे पुणे नाशिक हायवेलगत असलेल्या बालाजी ट्रॅक्टर शोरूममध्ये ट्रॅक्टरचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी आलेल्या

Read More
जुन्नरनिधन वार्तापुणे जिल्हाविशेष

जुन्नर येथील वल्लभ नागरी पतसंस्थेचे चेअरमन सी. बी. गांधी यांचे निधन

  महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी जुन्नर : येथील वल्लभ नागरी पतसंस्थेचे चेअरमन सी. बी. गांधी ( वय ७६ ) यांचे

Read More
आरोग्यआर्टिकलकोरोनाजुन्नरपुणे जिल्हाविशेषवैद्यकीय

कोविड योद्धे : थोडं कौतुक त्यांचंही करू !

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क कोरोनाने प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक प्रसंग आणले…, काही मन हेलावून टाकणारे…, काही धीर देणारे…, काही गर्भगळीत करणारे…., प्रत्येकाचे

Read More
कोरोनाजुन्नरपुणे जिल्हाविशेष

ऑक्सिजनची लेव्हल ३५ वर पोहोचलेल्या रुग्णाची कोरोनावर मात

बेड साठी पुण्यात वणवण फिरणाऱ्या कोरोना रूग्णावर नारायणगावात यशस्वी उपचार बरे झाल्यानंतर रुग्णाचे फुलं उधळून, फटाक्‍यांच्या आतिषबाजी मध्ये स्वागत महाबुलेटीन

Read More
आदिवासीआंबेगावखेडजुन्नरनागरी समस्यापुणे जिल्हामहाराष्ट्रविशेष

आदिवासी विकास मंत्र्यांना शिष्टमंडळ भेटले…

‘भीमाशंकर’ इकोसेन्सिटिव्ह रद्द करावा व इतर मागण्यांसाठी विविध संघटनांच्या शिष्टमंडळाची आदिवासी विकास मंत्र्यांना भेट महाबुलेटीन न्यूज : आनंद कांबळे जुन्नर

Read More
जुन्नरपुणे जिल्हाविशेष

गटविकास अधिकाऱ्यांना साडेचार तास घेराओ

  अकार्यक्षम अधिकारी आणि ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची किसान सभेची मागणी महाबुलेटीन न्यूज : आनंद कांबळे जुन्नर : येथील पंचायत समितीचे

Read More
गुन्हेगारीजुन्नरपुणे जिल्हाविशेष

जुन्नर तालुक्यात चंदन चोरास अटक

  महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी जुन्नर / नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील कुसुर गावाच्या हद्दीतील तलाखी येथील ठाकरवाडीत एक इसम चंदन

Read More
जुन्नरनिवड/नियुक्तीपुणे जिल्हाविशेष

राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते व पक्षप्रतोद पदी नगरसेवक फिरोज पठाण यांची नियुक्ती

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी जुन्नर : येथील नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व पक्षप्रतोद यापदी ज्येष्ठ नगरसेवक फिरोज मेहबूब खान पठाण

Read More
error: Content is protected !!