खेडनिवड/नियुक्तीपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयविशेष

भाजप प्रदेश युवा मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रिया नारायणराव पवार यांची राष्ट्रीय युवा संसदसाठी निवड

भाजप प्रदेश युवा मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रिया नारायणराव पवार यांची राष्ट्रीय युवा संसदसाठी निवड

महाबुलेटीन न्यूज

राजगुरूनगर ( पुणे ) : भाजप युवा मोर्चा तर्फे घेतली जाणारी राष्ट्रीय युवा संसद चेन्नई येथे होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातून ३ जणांची निवड झाली आहे. त्यात खेड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवार यांच्या कन्या प्रिया पवार यांना संधी मिळाली आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!