Sunday, August 31, 2025
Latest:
कोरोनापुणे शहर विभागविधायकविशेष

कोविड -19 साठी बाल्मिकी समाज संस्थेकडून 51 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क 
पुणे : कोविड – 19 साठी पुणे शहरातील बाल्मिकी समाज संस्थेच्यावतीने 51 हजार रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ही मदत मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19 साठी देण्यात आली आहे. यावेळी नगरसेविका गीता मंचरकर, बाल्मिकी समाज संस्थेचे संस्थापक राजेश बडगुजर, प्रदेशाध्यक्ष मोहन कंडारे, ॲड. सुशील मंचरकर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!