आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पै. गणेश बोत्रे युथ फाउंडेशनच्या वतीने ठाकरवाडीत किराणा किट वाटप..
आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पै. गणेश बोत्रे युथ फाउंडेशनच्या वतीने ठाकरवाडीत किराणा किट वाटप..
महाबुलेटीन न्यूज
चाकण : कडाचीवाडी येथील ठाकरवाडीमध्ये येथे आमदार दिलिप आण्णा मोहिते पाटील यांच्या वाढदिसानिमित्त आनाठायी खर्च टाळून पै. गणेश बोत्रे युथ फाउंडेशनने अन्यधान्य किराणा किट वाटप करण्यात आले व आमदार मोहिते यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
यावेळी श्री.मनोजशेठ खांडेभराड ( माजी उपसपंच कडाचीवाडी ), श्री.पांडुरंग शेठ लष्करे ( माजी उपसपंच कडाचीवाडी ), श्री.बाळासाहेब कड, विशाल कड, विशाल पऱ्हाड, सुधीर कड, शाम दौंडकर, निरंजन कुसाळकर, राजू ठाकर ( विद्यमान ग्रामपंचायत सदस्य), सुधीर गाडे, नितिन गाडे, विकी बोत्रे, विजय बोत्रे, प्रसाद गाडे व सर्व मित्र परिवार उपस्थित होते.
००००