खेडपुणे जिल्हाविधायकविशेषसामाजिक

आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताई महिला प्रतिष्ठान तर्फे आश्रमास धान्य व किराणा वाटप

आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताई महिला प्रतिष्ठान तर्फे आश्रमास धान्य व किराणा वाटप

महाबुलेटीन न्यूज
चाकण : खेड तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नाणेकरवाडी ( ता.खेड ) येथील मुक्ताई महिला प्रतिष्ठान तर्फे ग्रामपंचायत सदस्य सौ. शारदाताई सुधाकर नाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी देवाची येथील हनुमान संस्थान आश्रम आणि राम कृष्ण हरी आश्रम येथे अन्नधान्य व किराणा वाटप करण्यात आले. 

यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ. साधना कुमार नाणेकर, उपाध्यक्ष सौ. स्वाती राजेंद्र फरताळे, सचिव सौ. सुनीता पोपट नाणेकर, सौ. शारदा सुधाकर नाणेकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ. वैशाली मंगेश नाणेकर, सौ. अनिता अर्जुन नाणेकर, श्रीमती अनिता बाळासाहेब नाणेकर, सौ. वैशाली नाणेकर आदी उपस्थित होते.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!