Thursday, April 17, 2025
Latest:
अध्यात्मिकखेडनिवड/नियुक्तीपुणे जिल्हाविशेष

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी संदीपभाऊ बोत्रे यांची निवड

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खालुंब्रे गावचे समाजभूषण संदीपभाऊ बोत्रे यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

पुणे विभागीय अध्यक्ष आनंद तांबे व प्रदेशाध्यक्ष हभप. अनिल महाराज वाळके यांच्या शिफारशीवरून अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप. प्रकाश महाराज बोधले यांनी त्यांना पुढील तीन वर्षांसाठी निवडीचे पत्र दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!