अकरावे पुण्यस्मरण : कै. श्री. शंकर दशरथ खैरे
|| अकरावे पुण्यस्मरण ||
कै. श्री. शंकर दशरथ खैरे
स्वर्गवास दि. ३१/१०/२०११
दिव्याप्रमाणे तेवते मनात तुमची आठवण,
तुमच्या संस्कारांनी समृद्ध केले जीवन,
मायेचा सागर तुम्ही आभाळाची सावली,
स्मरण तुमचे कायम होत राहील,
आम्हास पावलोपावली,
मार्ग दाखवुनी गेले, ठेवुनी कीर्ती ख्याती,
दिव्यात विलीन आत्मा, मिळो सदगती शांती,
अकराव्या पुण्यस्मरण दिनी भावपूर्ण आदरांजली..
: शोकाकुल :
समस्त खैरे परिवार, नातेवाईक, आप्तेष्ट व मित्र परिवार
—————————