Wednesday, June 25, 2025
खेडनिधन वार्तापिंपरी चिचंवडपुणे जिल्हाभावपूर्ण श्रद्धांजलीविशेष

जुन्या पिढीतील आदर्श शेतकरी महादू सीताराम खराबी यांचे निधन

जुन्या पिढीतील आदर्श शेतकरी महादू सीताराम खराबी यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील आदर्श शेतकरी महादू सीताराम खराबी ( वय ९३ वर्षे ) यांचे आज ( दि. १५ ऑगस्ट ) सकाळी ६.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. कॅडबरी कंपनीतील निवृत्त कर्मचारी तुळशीराम खराबी व सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग खराबी यांचे ते वडील, डॉ. विशाल खराबी, डॉ. वैभव खराबी, माजी सरपंच सागर खराबी, युवा कार्यकर्ते प्रशांत खराबी यांचे ते आजोबा होत. 

त्यांचा अंत्यविधी आज सकाळी ११ वाजता चक्रेश्वर स्मशानभूमी येथे होणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!