‘सभासद अपघात विमा’ अंतर्गत चाकण नागरी सहकारी पतसंस्थेकडून मयत सभासदाच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द
‘सभासद अपघात विमा’ अंतर्गत चाकण नागरी सहकारी पतसंस्थेकडून मयत सभासदाच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द
महाबुलेटीन न्यूज
चाकण : ‘सभासद अपघात विमा’ अंतर्गत चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचे मयत सभासद कै. सुभाष यशवंत गोरे यांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. नितिन गुलाबराव गोरे, चेअरमन श्री. अनिल जगनाडे, व्हा. चेअरमन श्री. बाळासाहेब साळुंखे, संचालक नवनाथ शेवकरी, सुरेश कांडगे, प्रकाश भुजबळ, राहुल परदेशी, भगवान कांडगे, रोहन कांडगे, अंकुश पवार, सचिव अनिल धाडगे उपस्थित होते.
००००