चाकण येथील तळेगाव चौकाला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरण करून चौकात महाराजांचा पुतळा बसविण्याची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे मागणी…
चाकण येथील तळेगाव चौकाला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरण करून चौकात महाराजांचा पुतळा बसविण्याची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे मागणी…
महाबुलेटीन न्यूज
चाकण : पुणे-नासिक महामार्गावरील चाकण येथील तळेगाव चौकाचे नाव श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक करण्यात यावे व चौकामध्ये येणाऱ्या काळात उड्डाण पुलाचे काम झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी श्री शिवछत्रपती गणेश उत्सव मंडळ व परिसरातील नागरिकांच्या वतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कुशल जाधव यांनी दिली.
००००