चाकण एस टी बस स्थानकातील प्रसिद्ध ‘चौरसिया फुटाणा’ दुकानाचे मालक रामखेलावन चौरसिया यांचे निधन
चाकण एस टी बस स्थानकातील प्रसिद्ध ‘चौरसिया फुटाणा’ दुकानाचे मालक रामखेलावन चौरसिया यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : चाकण येथील एस टी बस स्थानकातील जुन्या पिढीतील प्रसिद्ध ‘चौरसिया फुटाणा’ दुकानाचे मालक रामखेलावन रामनाथ चौरसिया ( वय वर्षे 73 वर्षे ) यांचे
गुरुवार दिनांक 18/02/2021 रोजी आकस्मिकपणे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चौरसिया वडेवाले चे मालक हनुमंत चौरसिया यांचे ते वडील होत.
■ त्यांचा दशक्रिया विधी : शनिवार दिनांक 27/02/2021 रोजी चक्रेश्वर मंदीर, चाकण येथे सकाळी 8 वाजता होणार आहे.