निधन वार्ता : बबनराव बोत्रे
निधन वार्ता : बबनराव बोत्रे
महाबुलेटीन न्यूज : खालुंब्रे ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील कार्यकर्ते बबनराव बाळू बोत्रे ( वय ७३ वर्षे ) यांचे रविवारी ३१ जानेवारीला अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, पाच मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. टॅक्स कन्सल्टंट शरद बोत्रे यांचे ते वडील होत.