Friday, April 18, 2025
Latest:
खेडनिवडणूकपुणे जिल्हाप्रशासकीयविशेष

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : पुणे जिल्ह्यासह खेड तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडणुकीच्या प्रथम सभेच्या तारीख जाहीर : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पहा आपल्या गावातील निवडीची तारीख…

 

महाबुलेटीन न्यूज : पुणे जिल्ह्यातील नुकत्याच निवडणुका झालेल्या ७४६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकांसाठी प्रथम सभेच्या तारखा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये खेड तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

● खेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडणुकीच्या तारखा पुढीलप्रमाणे :-

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!