महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : हनुमंत देवकर
मुंबई : शासनाची सार्वजनिक सुट्ट्यांची अधिसूचना जाहीर झाली असून सन 2021 मधील 25 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 25 पैकी 5 सुट्ट्या ह्या शनिवार व रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांच्या दिवशी आल्या आहेत.
■ सार्वजनिक सुट्ट्या पुढीलप्रमाणे….

