निघोजे येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी बाबुराव बापू फडके यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण एमआयडीसी : निघोजे ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी बाबुराव बापू फडके ( वय १०२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, ४ मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. निघोजे येथील प्रगतशील शेतकरी बाजीराव फडके, वामन फडके, मोहन फडके, माणिक फडके यांचे ते वडील, तर पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम भोसले यांचे ते मामा होत.