महाबुलेटीन आजचे पंचांग : बुधवार, ११ नोव्हेंबर २०२० आज रमा एकादशी व राष्ट्रीय शिक्षण दिन
महाबुलेटीन आजचे पंचांग : बुधवार, ११ नोव्हेंबर २०२०
आज रमा एकादशी व राष्ट्रीय शिक्षण दिन
🚩वार : बुधवार
🚩 ११ नोव्हेंबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩निज आश्विन कृष्ण पक्ष एकादशी
🚩नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः हेमंत
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.४४
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.०१
🚩राहुकाळ : दुपारी १२.२३ ते ०१.४७
🚩सौर कार्तिक : २०
🚩वार : बुधवार
🚩 ११ नोव्हेंबर २०२०
*📺 दिन विशेषः-*
🚩आज रमा एकादशी आहे
🚩आज राष्ट्रीय शिक्षण दिन आहे
🚩श्री महालक्ष्मी किरणोत्सव समाप्त, कोल्हापूर
🚩आज सिद्धरामेश्वर महाराज पुण्यतिथी आहे
🚩पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले(१९४७)
*💐जन्मदिन 💐*
🚩विद्वान व समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत
🚩किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खाॅण
🚩लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव
🚩स्वातंत्र्यसेनानी,पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कृपलानी
🚩लोककवी गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू
🚩मतिमंद मुलांसाठी काम करणार्या पुण्याच्या कामायनी या संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी
*🛑स्मृतिदिनः-*
🚩ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा तथा कुवेम्पू
🚩अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक तथा यशवंत दत्त
🚩शिल्पकार अरविंद मिस्त्री
🚩नेत्रतज्ञ डाॅ एम सी मोदी
🚩शुभ दिवस(सांय ०७.२६ नंतर)
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩
🚩भारत माता की जय🚩
🚩वंदे मातरम्🚩