हिंजवडी येथे 450 खाटांचे सुसज्ज कोविड रुग्णालय कार्यरत..
विप्रो फाऊंडेशन व जिल्हा परिषद पुणे यांचा संयुक्त उपक्रम
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
हिंजवडी : विप्रो फाऊंडेशन व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विप्रो , फेज-१ हिंजवडी, पुणे येथे ४५० खाटांचे सुसज्ज कोव्हिड रुग्णालय (DCHC ) कार्यरत आहे.
येथे आँक्सिजन सुविधा तसेच रेम्डिसिविर, फँबीफ्लू व इतर आवश्यक औषधं उपलब्ध आहेत. सर्व सेवा-सुविधा सर्वांसाठी पूर्णपणे मोफत आहेत.
■ संपर्क :- विप्रो कोव्हिड रुग्णालय, हिंजवडी, पुणे
● येथे कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण दाखल करण्यासाठी व बेडच्या माहितीसाठी उप अधीक्षक डॉ. बालाजी लकडे ९८६७७९६७४३ यांच्याशी संपर्क साधावा.
◆ 24×7 Helplines for Hospital Bed Management
02026138082/ 02026138083.