रोटरी क्लब चाकण तर्फे चांडोली कोविड सेंटरला पीपीई किट, फेस शिल्ड, मास्क व सॅनिटायझर भेट
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : रोटरी क्लब चाकण तर्फे चांडोली (खेड) येथील कोविड सेंटरला पीपीई किट, फेस शिल्ड, मास्क व सॅनिटायझर इत्यादी वस्तुंची मदत देण्यात आली.
यावेळी आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील, चांडोली येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मुंढे, रोटरी क्लबचे सचिव रो. सुभाष शिंदे, रो.भगवान घोडेकर, रो. महेश कांडगे व इतर सदस्य उपस्थित होते.