म्हाळुंगे येथे ‘पिकेल ते विकेल’ कार्यक्रम संपन्न
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
म्हाळुंगे इंगळे : म्हाळुंगे इंगळे येथे “पिकेल ते विकेल” शेतकऱ्यांच्या बरोबर मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी थेट संवाद साधला. या कार्यक्रमाला म्हाळुंगे ग्रामपंचायत येथे तालुका कृषि अधिकारी श्री. मांदळे, मंडळ कृषि अधिकारी श्री. राखुंडे, श्री. फलके, कृषी सहाय्यक वैशाली खडतरे, अष्टविनायक महिला कृषि विकास गट मधील महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.