निधन वार्ता : श्रीमती नानीबाई लक्ष्मण गायसमुद्रे
निधन वार्ता : श्रीमती नानीबाई लक्ष्मण गायसमुद्रे
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील जेष्ठ महिला श्रीमती नानीबाई लक्ष्मण गायसमुद्रे ( वय ७५ ) यांचे शनिवारी ( दि. २२ ) वायसीएम रुग्णालयात उपचार चालू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते महादू गायसमुद्रे यांच्या त्या मातोश्री होत.
——–