महाळुंगे इंगळे येथील द् द्वारका स्कूलची सीबीएसई दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
महाळुंगे इंगळे येथील द् द्वारका स्कूलची सीबीएसई दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
महाळुंगे इंगळे : येथील द् द्वारका स्कूलने (सीबीएसई) यंदाही इयत्ता १० वीच्या निकालाची शंभर टक्क्यांची परंपरा कायम जपली आहे.
शाळेची गुणवंत विद्यार्थीनी वैष्णवी रोकडे – ९४.२%, राहीनी मिश्रा – ९१.६%, सिद्धेश बोत्रे – ९०.८%, मोहम्मदअली शेख – ९०.२% यांनी विशेष गुण संपादित केले आहेत. शाळेचे संस्थापक अध्यक्ष हेमंत नाईकनवरे, संचालिका स्वाती आंब्रे, मुख्याध्यापकअजय लांडगे, सर्व शिक्षक, पालक यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
0000