भाजप प्रदेश युवा मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रिया नारायणराव पवार यांची राष्ट्रीय युवा संसदसाठी निवड
भाजप प्रदेश युवा मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रिया नारायणराव पवार यांची राष्ट्रीय युवा संसदसाठी निवड
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर ( पुणे ) : भाजप युवा मोर्चा तर्फे घेतली जाणारी राष्ट्रीय युवा संसद चेन्नई येथे होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातून ३ जणांची निवड झाली आहे. त्यात खेड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवार यांच्या कन्या प्रिया पवार यांना संधी मिळाली आहे.
0000