Thursday, April 17, 2025
Latest:
खेडखेड विभागपिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागबँकिंगविशेष

राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालकांच्या भीमाशंकर सहकार पॅनलचे 13 तर राजगुरूनगर परिवर्तन पॅनलचे 4 उमेदवार विजयी, 7 नवीन चेहऱ्यांना संधी

राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालकांच्या भीमाशंकर सहकार पॅनलचे 13 तर राजगुरूनगर परिवर्तन पॅनलचे 4 उमेदवार विजयी, 7 नवीन चेहऱ्यांना संधी

महाबुलेटीन न्यूज l राजगुरूनगर : राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालकांच्या भीमाशंकर सहकार पॅनलचे 13, तर राजगुरूनगर परिवर्तन पॅनलचे 4 उमेदवार विजयी झाले असून मतदारांनी 7 नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

राजगुरुनगर सहकारी बँकेचे विद्यमान संचालक भीमाशंकर पॅनलचे पॅनलप्रमुख किरण आहेर यांना प्रथम पसंतीची सर्वाधिक 10 हजार882 मते, तर राजगुरूनगर परिवर्तन पॅनलचे पॅनलप्रमुख गणेश थिगळे यांना द्वितीय क्रमांकाच्या पसंतीची 9 हजार 959 मते मिळाली.

राजगुरूनगर सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक विजयी उमेदवार

——————————

# सर्वसाधारण गट :-

( सर्वाधिक मतांच्या क्रमवारीनुसार विजयी उमेदवार )

किरण आहेर – 10882

गणेश थिगळे – 9959

अरुण थिगळे – 8807

सागर पाटोळे – 8659

किरण मांजरे – 8646

राहुल तांबे – 8397

राजेंद्र वाळुंज – 7884

दिनेश ओसवाल – 7870

विनायक घुमटकर – 7842

राजेंद्र सांडभोर – 7242

समीर आहेर – 7192

दत्तात्रय भेगडे – 7173

——————–

# महिला प्रतिनिधी :-

सौ. विजया शिंदे – 9810

सौ. अश्विनी पाचारणे – 9064

——————–

# इतर मागास प्रवर्ग गट :-

अविनाश कहाणे – 6411

——————–

# भटक्या विमुक्त जाती राखीव गट :-

रामदास धनवटे – 9286

———————

# अनुसूचित जाती गट :-

विजय डोळस : बिनविरोध

———————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!