निधन वार्ता : प्रसिद्ध घोडीवाले पांडुरंग डांगले यांचे निधन
प्रसिद्ध घोडीवाले पांडुरंग डांगले यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
कडुस : खेड तालुक्यातील प्रसिद्ध घोडीवाले व कडुस डांगले शिवार येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग बाबुराव डांगले ( वय ६६ ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सुन, दोन नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन व शंकर डांगले यांच्या ते वडील होत.
००००