राष्ट्रीय ग्रीनबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड.
राष्ट्रीय ग्रीनबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड.
महाबुलेटीन न्यूज
मंचर : ग्रीनबॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राष्ट्रीय ग्रीनबॉल स्पर्धा दिनांक ९ ऑगस्ट २०२१ ते ११ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आग्रा (उत्तरप्रदेश ) येथे होणार आहेत. या स्पर्धांसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली असल्याची माहिती ग्रीनबॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेचे सचिव श्री. सिकीलकर समीर यांनी दिली.
या स्पर्धेसाठी खालील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
1)रोहित अनिल पवार
2)निघोट श्रेयश राहुल
3)डोळस शुभम
4)गुंजाळ साहिल मारुती
5)वाघ दिप भरत
6)डोके वैष्णव संजय
7)लोखंडे रोहित दिलीप
8)खोल्लम तेजस प्रविण
9)वाळुंज प्रसाद विलास
10)पोखरकर प्रेम दत्तात्रय
11)थोरात सुजल
12) निघोट निखिल संतोष
13)माठे सिद्धांत
14)बांगर संग्रामसिंग
संघ व्यवस्थापक म्हणून श्री. पोंगडे व्ही.एच., संघ प्रशिक्षक म्हणून श्री. चासकर डी. एस. व श्री.आढळराव सचिन हे संघाबरोबर असणार आहेत. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात आले व स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.