खराबवाडीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद, तीन दिवसांत ७४० ग्रामस्थांचे लसीकरण, उद्याही लसीकरण सुरू…
महाबुलेटीन न्यूज चाकण : जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती खेड यांच्या मार्गदर्शनाखाली खराबवाडी ( ता. खेड ) येथील ग्रामपंचायत,
Read More