कुरकुंडीच्या वीर जवान सुपुत्राला आसाम बॉर्डरवर वीर मरण, खेड तालुक्यावर शोककळा, एकुलता एक मुलगा देशाला अर्पण… शुक्रवारी कुरकुंडीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
महाबुलेटीन न्यूज : खेड तालुक्यातील कुरकुंडी गावचे सुपुत्र संभाजी ज्ञानेश्वर राळे ( वय २८ ) यांना आसाम बॉर्डरवर वीरमरण आले.
Read More