‘ताई’ तुझ्या वेदना मीच जाणू शकतो… उपमहापौर केशव घोळवे यांनी निरगुडसर येथील मृत मुलीच्या ऊस तोडणी कामगार पालकांचे केले सांत्वन…
मृत मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करा व ऊस तोडणी कामगाराबरोबर त्यांच्या कुटुंबियांचाही वीमा उतरवावा – विघ्नहर सह. साखर कारखान्याकडे
Read More