धक्कादायक : अंधश्रद्धेचा घृणास्पद प्रकार – कांद्याचे रोप येऊ नये म्हणून जेष्ठ महिलेच्या शेतात लिंबे, मंगळसूत्र, नारळ, अंडी व काळ्या बाहुलीची पूजा करून जादूटोणा व मंत्र तंत्राचा वापर
६५ वर्षीय विधवा महिलेच्या कांदा रोपावर तणनाशक फवारून नुकसान, अज्ञात इसमा विरूद्ध तक्रार दाखल महाबुलेटीन न्यूज : किरण वाजगे नारायणगाव
Read More