Wednesday, July 9, 2025
Latest:

Month: October 2020

इतरखेडपुणे जिल्हामहाराष्ट्रविशेष

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार अतुल बेनके यांनी केले माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे कुटुंबियांचे सांत्वन…

मिलिंद नार्वेकरांनीही सुरेशभाऊंच्या आठवणींना दिला उजाळा महाबुलेटीन न्यूज नेटवर्क  चाकण : राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व जुन्नरचे आमदार

Read More
कृषीखेडपुणे जिल्हामहाराष्ट्रविशेषसण-उत्सव

दसऱ्याच्या दोन दिवस आधीच झेंडूने भाव खाल्ला… झेंडूचे द्विशतक पार…. झेंडू १५० ते २०० रुपये किलो…

झेंडूचा भाव वधारला मात्र… ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर ! महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव राजगुरूनगर : नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्यापासून आता दोन

Read More
खेडनाट्य/चित्रपटपुणे जिल्हामनोरंजनविशेषसत्कार / सन्मान / पुरस्कार

खेड मधील तरुणाच्या ‘रक्षित:’ या मराठी शाॅर्ट फिल्मला बिहार मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

‘रक्षित:’ शाॅर्ट फिल्मला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी वाडा ( पुणे ) : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कलाकार

Read More
गुन्हेगारीपुणे जिल्हामावळविशेष

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाची धडक कारवाई, दोन पिस्तूल, काडतुस, कोयता व रेम्बो चाकूसह आरोपी जेरबंद

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क लोणावळा : फरारी आरोपीच्या शोधात असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने धडक

Read More
कोरोनाखेडपुणे जिल्हाविशेष

महाबुलेटीन कोरोना अपडेट : खेड तालुका अपडेट ( दि. २२ ऑक्टोबर २०२० ) आज खेड तालुक्यात नव्याने १९ रुग्ण आढळले

  नगरपरिषद हद्दीत ८, तर ग्रामीण भागात ११ रुग्णांची वाढ, चाकण मध्ये आढळले ६ रुग्ण, तर आळंदीत २ रुग्ण.  एकूण रुग्णांची संख्या ८५४५, ८१०३

Read More
आर्टिकलकोरोनाखेडनारी शक्तीपुणे जिल्हाविशेष

महाबुलेटीन नवरात्री विशेष : कोरोना महामारीच्या काळात जन सेवेसाठी ‘ती’ उतरली रस्त्यावर…

  उच्चशिक्षित होऊन देखील वडिलांच्या इच्छेसाठी ती झाली गावची पोलीस पाटील महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : हनुमंत देवकर उच्चशिक्षित होऊन देखील

Read More
पुणे जिल्हाविशेषशिरूरहवेली

न्हावरा – तांदळी महामार्ग रस्ता रुंदीकरणामुळे बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा : मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

  बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक महाबुलेटीन न्यूज नेटवर्क पुणे : शिवसेना उपनेते, संपर्क प्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव

Read More
पुणे जिल्हामावळविशेषसत्कार / सन्मान / पुरस्कार

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल तळेगाव दाभाडे प्रेस क्लबच्या वतीने सत्कार …

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल तळेगाव दाभाडे प्रेस क्लबच्या वतीने सत्कार … महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी

Read More
error: Content is protected !!