Tuesday, July 8, 2025
Latest:

Day: September 8, 2020

इंदापूरकोरोनाराजकीयविशेषवैद्यकीय

नियोजनाअभावी राज्यापेक्षा इंदापूरचा कोरोनाबाधितांचा मृत्यूदर जास्त : हर्षवर्धन पाटील

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे इंदापूर : नियोजनाअभावी राज्यापेक्षा इंदापूरचा कोरोनाबाधितांचा मृत्यूदर जास्त आहे, असा दावा करत, कोरोनाचा संसर्ग व

Read More
पुणे जिल्हाप्रशासकीयविशेष

पुणे जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांमध्ये युवक-युवतींना नोकरीची सुवर्णसंधी…

ऑनलाईन / ऑफलाईन होणार मुलाखती… ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत आयोजन महाबुलेटीन न्यूज नेटवर्क पुणे, दि.

Read More
कोरोनाखेडपुणे जिल्हाविशेष

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. ८ सप्टेंबर २०२० ) खेड तालुक्यात आज ९४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, चाकण शहरात आज सर्वाधिक ४१ रुग्ण वाढले, चाकणमध्ये दोन जणांचा मृत्यू

एकूण रुग्णांची संख्या ४१३७, ३२६९ रुग्ण बरे होऊन गेले घरी, नगरपरिषद हद्दीत ६७, तर ग्रामीण भागात २७ रुग्णांची वाढ, महाबुलेटिन

Read More
खेडगुन्हेगारीपुणे जिल्हाविशेष

बेवारस पुरुषाचा मृतदेह आढळला…

आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी वाचा महाबुलेटीन न्यूज महाबुलेटीन न्यूज आळंदी ( प्रतिनिधी ) : येथील आळंदी केळगाव रस्त्यालगत असलेल्या सुलभ

Read More
खेडनिवड/नियुक्तीनिवडणूकपुणे जिल्हाविशेषसहकार

राजगुरूनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विजयाताई शिंदे बिनविरोध

संचालकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार : विजयाताई शिंदे महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या राजगुरूनगर सहकारी

Read More
निधन वार्तापुणे जिल्हामावळविशेष

कामशेतचे पोलिस पाटील रोहीदास मारुती शिंदे यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी वडगाव मावळ : कामशेत ( ता. मावळ ) गावचे पोलीस पाटील रोहीदास मारुती शिंदे ( वय

Read More
क्रिकेटक्रीडामहाराष्ट्रराष्ट्रीयविशेषसत्कार / सन्मान / पुरस्कार

कर्नल ते लॉर्ड ऑफ लॉर्ड्स…

महाबुलेटिन न्यूज नेटवर्क । शिवाजी आतकरी आमच्या पिढीने कर्नल सी के नायडू यांना खेळताना पाहिले नाही. आमच्या पिढीने डेनिस कॉम्प्टन,

Read More
कोरोनाखेडपुणे जिल्हाविशेष

बापरे!…बँकेतील तेरापैकी दहा कर्मचारी कोरोनाग्रस्त; एकाचा मृत्यू; तरीही लोकांची झुंबड कायम

  महाबुलेटिन न्यूज नेटवर्क राजगुरूनगर : कोरोना महामारीने व्यापक रूप धारण केले आहे. याचे गांभीर्य मात्र नागरिकांना उरले नसल्याचे राजगुरूनगरमधील

Read More
कोरोनाखेडपुणे जिल्हाविधायकविशेषसामाजिक

जय भोले अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने कोविड सेंटरमधील रुग्णांना मिनरल वॉटर

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी महाळुंगे इंगळे : खेड तालुक्यातील जय भोले अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने महाळुंगे कोविड केअर सेंटरला बाटलीबंद

Read More
अपघातनागरी समस्यापुणे जिल्हाविशेषशिरूर

स्विफ्ट कार गेली ओढ्यातील पाण्यात…

…अन्यथा बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांना व ठेकेदाराला शिवसेना स्टाईलने काळे फासणार : शिवसेना मलठण – शिरूर रस्त्यावरील पुलाचे काम रखडल्याने होतायेत

Read More
error: Content is protected !!