Saturday, August 30, 2025
Latest:

Day: July 15, 2020

खेडनिधन वार्ता

खेड बाजार समितीचे संचालक राजुभाई काझी यांचे निधन

महाबुलेटीन नेटवर्क चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व चाकण मार्केट यार्ड मधील कांदा-बटाट्याचे प्रसिद्ध आडतदार राजुभाई गनीभाई

Read More
प्रशासकीयमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक

ज्या प्रवर्गाचा सरपंच, त्याच प्रवर्गाचा प्रशासक नियुक्त करा : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

महाबुलेटिन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी मुंबई : जुलै ते डिसेंबर दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करताना गावात सरपंच पद

Read More
कोरोनाखेडविशेष

नाणेकरवाडीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू, गृह सोसायटी ७ दिवसांसाठी केली सील

खराबवाडीच्या पवनी पार्कमध्ये एकजण पॉझिटिव्ह महाबुलेटिन नेटवर्क / प्रतिनिधी चाकण : नाणेकरवाडी ( ता.खेड ) येथील नारायण ऑक्टेव्ह या सोसायटीतील

Read More
महाराष्ट्रशैक्षणिक

बारावीचा निकाल गुरुवारी दुपारी १ वाजता

महाबुलेटिन नेटवर्क : विशेष प्रतिनिधी मुंबई : फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इयत्ता १२ वी )

Read More
कोरोनापिंपरी चिचंवडविशेष

पिंपरी-चिंचवडमध्ये लोकसहभागातून प्रभागस्तरावर कोविड सेंटर उभारणार – आमदार महेश लांडगे

आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील पहिला प्रयोग कोरोनाविरुद्ध प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, स्वयंसेवकांचा एकत्रित लढा महाबुलेटीन नेटवर्क : विशेष प्रतिनिधी 

Read More
कोरोनापुणे शहर विभागविशेष

खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध बेडची अचूक माहिती डॅशबोर्ड वर नोंदवावी : विशेष कार्य अधिकारी सौरभ राव

# पुण्यातील सर्व प्रमुख रुग्णालयांचे व्यवस्थापक व डॉक्टरांशी साधला संवाद # खाजगी रुग्णालय व्यवस्थापनासाठी 5 समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती # रुग्णालयांनी

Read More
कोरोनापुणेविशेष

पुणे जिल्हयात कोरोना मृत्यूने ओलांडला 1000 चा टप्पा, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 62%

26 हजार 623 रुग्ण बरे होऊन परतले घरी महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी पुणे : जिल्ह्यात आजपर्यंत 42 हजार 846

Read More
उद्योग विश्वपुणे

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा

व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे साजरा करण्यात आला जागतिक युवा कौशल्य दिन महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी पुणे : कौशल्य विकास व उदयोजकता

Read More
कोरोनापुणे शहर विभागविशेष

कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून तपासणी करण्यावर भर द्या : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी रुग्णालयांच्या यंत्रणेने कोरोना बाधित रुग्णांशी संपर्कात

Read More
महाराष्ट्रमुंबईविशेष

थकीत वीजबिल प्रकरणी वीज जोडणी कट करणार नाही : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, वीज ग्राहकांना दिलासा

महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी मुंबई : जूनमध्ये मागील ३ महिन्यातील एकूण वापराचे वाढीव बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

Read More
error: Content is protected !!