जलसंपदामंत्र्यांशी चर्चेनंतर पुढील दिशा ठरवणार, संशोधनासाठी निधी देणार सांगली, कोल्हापूरच्या पूरस्थिती उपाययोजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा
पुणे, दि. 12 :- सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत तज्ज्ञांनी केलेले संशोधन, सूचवलेल्या उपाययोजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला. जलसंपदा
Read More