महाळुंगे गावात आईच्या निधनानंतर स्मृती जतन करण्यासाठी महाळुंगकर कुटुंबीयांनी खड्ड्यात अस्थी टाकून केले आंब्याच्या झाडांचे वृक्षारोपण… महाळुंगकर कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम
महाळुंगे इंगळे : ‘अस्थी व रक्षा विसर्जनातून वृक्षसंवर्धन… वृक्षसंवर्धनातून पर्यावरणाचे रक्षण… व दिवंगत व्यक्तीच्या स्मृतीचे जतन…’ श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे
Read More