Thursday, April 17, 2025
Latest:
निधन वार्ता

निधन वार्ता : दिगंबर शिंदे

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : येथील जुन्या पिढीतील कार्यकर्ते दिगंबर काशिनाथ शिंदे ( वय ८१ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे ३ मुले, २ मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. खेडचे माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश शिंदे यांचे ते वडील, तर रोटरी क्लब चाकणचे सचिव सुभाष शिंदे यांचे ते चूलते होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!