मतदार यादीत कोणताही दोष नाही; तांत्रिक त्रुटींची तात्काळ दुरुस्ती जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे स्पष्टीकरण
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि. ३० : मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा निवडणूक प्रशासनाने मतदार यादी शुद्धीकरणासाठी
Read More