कोरोना

खेड तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय तातडीने करावेत-जिल्हाधिकारी नवल किशोर राम

महाबुलेटिन नेटवर्क राजगुरूनगर:  खेड तालुक्यातील कोरोना वाढता संसर्ग रोखण्यासाठी  पुण्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी. …

6 years ago

येथे मिळणार बांधकाम कामगारांना वर्षभर दुपारचे जेवण मोफत

महाबुलेटीन नेटवर्क / शैलेश काटे इंदापूर : पुणे येथील महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने इंदापूर शहरातील…

6 years ago

अशी असते गावकीची एकजूट!

महाबुलेटिन नेटवर्क मंचर:  समूह संक्रमणाचा धोका वाढल्याचे शहरातील चित्र आता ग्रामीण भागातही दिसू लागलेय. प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत असले…

6 years ago

खराबवाडीतील ग्रामस्थांना अनंतकृपा पतसंस्थेच्या वतीने आर्सेनिक अल्बम होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप

प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त गोळ्या महाबुलेटिन नेटवर्क चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) येथील अनंतकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने…

6 years ago

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ताकाका साने यांचे कोरोनामुळे निधन

दत्ताकाकांचे आमदार होण्याचे स्वप्न अपुरे राहिले  महाबुलेटिन नेटवर्क पिंपरी-चिंचवड : महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ताकाका साने…

6 years ago

सलून दुकानदारांना रात्री ९ वाजेपर्यंत परवानगी मिळावी : अँड. निकम

महाबुलेटीन नेटवर्क / हनुमंत देवकर राजगुरूनगर : लॉकडाऊन काळात नाभिक समाज आर्थिक अडचणीत सापडला असून या व्यावसायिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले…

6 years ago

आनंदाची बातमी : 15 ऑगस्टपर्यंत कोरोनाचे वॅक्सीन येण्याची शक्यता…

महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.…

6 years ago

कृषी पदविका व तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय : कृषीमंत्री दादाजी भुसे

पुणे येथे कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची बैठक संपन्न  महाबुलेटीन नेटवर्क पुणे : राज्यातील कृषी पदविका व तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या…

6 years ago

कोरोनावर मात करुन घरी परतणाऱ्या रुग्णाचे डीजे लावुन स्वागत करणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल

लोणीकाळभोर मधील घटना महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी हडपसर : कोरोनाच्या उपचारानंतर घरी परतणाऱ्या लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्याचे…

6 years ago

व्हायरल सत्य/असत्य : पुणे कलेक्टरकडून सूचना शीर्षकाखालील संदेश चुकीचा

महाबुलेटीन टीमवर्क  पुणे : जिल्ह्यातील काही व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘पुणे कलेक्टरकडून सूचना’ या शीर्षकाखाली लॉकडाऊनबाबत सूचना देणारा संदेश फॉरवर्ड करण्यात येत…

6 years ago

This website uses cookies.