व्हायरल सत्य/असत्य : पुणे कलेक्टरकडून सूचना शीर्षकाखालील संदेश चुकीचा

महाबुलेटीन टीमवर्क
पुणे : जिल्ह्यातील काही व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘पुणे कलेक्टरकडून सूचना’ या शीर्षकाखाली लॉकडाऊनबाबत सूचना देणारा संदेश फॉरवर्ड करण्यात येत आहे. या संदेशात वृत्तपत्र बंद करा,  शेजाऱ्यांशी संवाद बंद, बेकरी सामान बंद आदी दिशाभूल करणाऱ्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
असा कोणताही संदेश पुणे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात  आलेला नाही. हा संदेश नागरिकांमध्ये गैरसमज पसरविणारा असून नागरिकांनी असा संदेश कोणालाही फॉरवर्ड करू नये. कोणी फॉरवर्ड करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचना जिल्हा माहिती कार्यालयाच्या ट्विटर हँडल @Info_Pune वर वेळोवेळी देण्यात येतात, तसेच वृत्तपत्रांमधून प्रकाशित करण्यासाठी पाठविण्यात येतात, असे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी कळविले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.