निवड/नियुक्ती

नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आरती वारुळे यांची निवड

व्हॉइस चेअरमन पदी नीलम पाटे कायम                                                          
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नारायणगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आरती संदीप वारुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती सोसायटीचे सचिव गणेश गाडेकर यांनी दिली.
संस्थेच्या गेल्या ८१ वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच चेअरमनपदी व व्हॉइस चेअरमनपदी महिला विराजमान झाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
जुन्नर तालुक्यात सर्वात जास्त कर्ज वाटप करणारी ही संस्था असून संस्थेने एकूण २५ कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. संस्थेकडे २ कोटी २५ लाख रुपये वसूल भाग भांडवल आहे, अशी माहिती सचिव गाडेकर यांनी दिली. याप्रसंगी मावळते चेअरमन कैलास डेरे, व्हाँईस चेअरमन नीलम प्रकाश पाटे, सर्व संचालक तसेच नारायणगाव वारूळवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार विभागातील श्री धोंगडे व श्री माळवे यांनी काम पाहिले.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

5 hours ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 day ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

This website uses cookies.