निवड/नियुक्ती

भाजप प्रदेश युवा मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रिया नारायणराव पवार यांची राष्ट्रीय युवा संसदसाठी निवड

भाजप प्रदेश युवा मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रिया नारायणराव पवार यांची राष्ट्रीय युवा संसदसाठी निवड

महाबुलेटीन न्यूज

राजगुरूनगर ( पुणे ) : भाजप युवा मोर्चा तर्फे घेतली जाणारी राष्ट्रीय युवा संसद चेन्नई येथे होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातून ३ जणांची निवड झाली आहे. त्यात खेड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवार यांच्या कन्या प्रिया पवार यांना संधी मिळाली आहे.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

23 hours ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

3 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

4 days ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

5 days ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

7 days ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 week ago

This website uses cookies.