पुणे

गुरुचा वाढदिवस शिष्यानी केला असा साजरा

महाबुलेटिन नेटवर्क। प्रतिनिधी
इंदापूर : येथील  संगणक तज्ज्ञ तुषार रंजनकर यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वसा जपत बुधवारी (दि.५) बालकाश्रमासाठी शंभर किलो धान्य दिले. संवर्धनाचा निर्धार करत परिसरात एकावन्न वृक्षरोपे लावली.
          तुषार रंजनकर यांनी  संगणकाचे शिक्षण देण्यास इंदापुरमध्ये  सुरुवात केली. अनेक संस्था उभारल्या. विद्यार्थी संघटनेच्या कामातही ते अग्रेसर आहेत. विद्यार्थ्यांना मदत करणे, पर्यावरण संवर्धन हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. पाच ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस असतो.तो त्यांच्या कार्यपध्दतीप्रमाणे साजरा करण्याचा निर्णय गिरीश पाटील,अमोल राऊत,निलेश रासकर,सागर कांबळे,सोमनाथ माने,अमर शिंगटे,दीपक जगताप, शुभम क्षीरसागर,प्रशांत कुंभार, हेमंत साळुंखे,चैतन्य शिंदे या त्यांच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी घेतला.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
             इंदापूर येथील  माऊली बालकाश्रमातील विद्यार्थ्यांसाठी ७५ किलो धान्य व २५ किलो किराणा असे एकूण १०० किलो अन्न धान्य दिले. इंदापूर शहर परिसरात संवर्धनाचा निर्धार करुन ५० वृक्षरोपे लावली.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.