दिन विशेष

कोरोना योध्यांसाठी रक्षाबंधन

महाबुलेटिन नेटवर्क
चाकण: खेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज युवक काँग्रेसच्यावतीने सर्व कोरोना वाॅरियर्स चा सत्कार करण्यात आला, त्यांना मास्क  व सॅनेटायझर देण्यात आले. तसेच त्यांच्यासमवेत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
    यावेळी प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस व युवती काँग्रेसच्या मुख्य समन्वयक प्रिया पवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर यांच्यासह तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.