महाबुलेटीन न्यूज : चाकण जवळील खराबवाडी ( ता. खेड ) येथील ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठलराव बिरदवडे यांची सावता परिषद पुणेजिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली सावता परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष गोरख भुजबळ यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. सावता परिषद प्रदेश महासचिव गणेश साहेबराव दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
0000
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
This website uses cookies.