निवड/नियुक्ती

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार समिती सदस्यपदी खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील… आमदार अॅड. राहुल कुल यांची समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार समिती सदस्यपदी खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील
  • आमदार अॅड. राहुल कुल यांची समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती

महाबुलेटीन न्यूज

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार समितीवर सदस्यांची नामनियुक्ती करण्यात आली असून दौंडचे आमदार राहुल कुल यांचीस मितीच्या प्रमुखपदी, तर खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांची समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांनी ०१ मार्च २०२३ रोजी .वि.. नियम २७८ अन्वये विधानसभेच्या विशेषाधिकार समितीवर सन२०२३२०२४ या वर्षासाठी खालील सदस्यांची नामनियुक्ती केली आहे.

अॅड. राहुल कुल, श्री अतुल भातखळकर, श्री. योगेश सागर, श्री. अमीत साटम, श्री. नितेश राणे, श्री. अभिमन्यू पवार, श्री. संजय शिरसाठ, श्री. सदा सरवणकर,श्री. दिलीप मोहिते पाटील, श्री. माणिकराव कोकाटे, श्री. सुनिल भुसारा, डॉ. नितीन राऊत, श्री. सुनिल केदार, श्री. विनय कोरे, ॲड. आशिष जयस्वाल महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव शिवदर्शन साठ्ये यांनी ही नियुक्तीची यादी जाहीर केली आहे.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 weeks ago

This website uses cookies.