महाबुलेटिन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : येथील विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम पाच क्रमांकात मुलींनी बाजी मारली आहे. सार्थक भूकन या विद्यार्थ्याने ९३.२० टक्के मार्क्स मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले टॉप टेन विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक : सार्थक निवृत्ती भूकन – ९३.२० %
द्वितीय क्रमांक : श्रुती किसन जाधव – ९२.८० %
तृतीय क्रमांक : १. रिया जितेंद्र दवाणी – ९२.६० %
२. वेदांत वैभव थोरात – ९२.६० %
चतुर्थ क्रमांक : शिवम मिलिंद शेवकरी – ९२.४० %
पाचवा क्रमांक : कोमल सुभाष मोरे – ९२ %
सहावा क्रमांक : वैष्णवी बाळासाहेब वाघ – ९१.२० %
सातवा क्रमांक : वृषाली राहुल शेलार – ९०.६० %
आठवा क्रमांक : योगिता शर्मा – ९०.४० %
गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…
शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…
बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…
रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…
This website uses cookies.